प्राणी आणि प्रेम
आनंदी हेर्लेकर लहानपणची आजोळची आठवण आली, की गाईंचा गोठा, शेणाचा वास, चरवीत दूध काढण्याचा आवाज, गाईंचं हंबरणं, आजी-आजोबांची गोठ्यातली लगबग… सगळं जसंच्या तसं तनामनात उभं राहतं. संध्याकाळ झाली, की चरायला गेलेल्या गाई शांतपणे एकामागून एक गोठ्यात येत. आपापल्या जागी उभ्या Read More
