पत्रास कारण की…
माझ्या मुलीच्या बालवाडी च्या प्रवेशाच्या वेळी आम्ही एक शाळा पाहायला गेलो होतो. शाळा उत्तमच होती; पण सर्वात उल्लेखनीय आणि नावीन्यपूर्ण अशी एक गोष्ट तिथे आम्हाला पाहायला मिळाली. शाळेमध्ये एक लहानशी पत्रपेटी ठेवलेली होती.. पालकांना आपल्या मुलांना काही निरोप द्यायचा असल्यास Read More
आत्मभान शिबिर
स्वप्निल देशपांडे आनंद निकेतनचा माजी विद्यार्थी. सध्या महाविद्यालयात पुढील शिक्षण घेत आहे. ‘आत्मभान शिबिर!’ हे नाव उच्चारताच माझ्या मनात अनेक आठवणी जाग्या होतात. मनावर अनेक अनुभव कोरले गेले आहेत. शिबिरात शिकवलेल्या गोष्टी, मित्रांसोबतच्या गप्पा, दादाताईंना विचारलेले प्रश्न, अगदी लहान मुलांसारखं Read More
गुंतागुंत उकलताना
मुक्ता गुंडी सामाजिक आरोग्य या विषयात पी.एच.डी. करत आहेत. पौगंडावस्थेतल्या मुलांचं आयुष्य केवढं गुंतागुंतीचं असतं! एकीकडे स्वतःची नव्याने होणारी ओळख, जगाची नव्याने कळत जाणारी ओळख, तरीही मनात लपून असलेली निरागसता, दर क्षणाला धडका मारणारे प्रश्न, स्वतःला लहान म्हणू की मोठं Read More
‘शिक्षा’ नसणारी शाळा
डॉ. वृषाली देहाडराय विद्याभ्यास केंद्र, भारतीय शिक्षण संस्था. पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक. शाळांमध्ये होणाऱ्या शिक्षांचे स्वरूप कसे आहे व त्यातून शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली किती प्रमाणात होते आहे याबाबत आम्ही एक संशोधन प्रकल्प करत होतो. शिक्षा हा शब्द मुलांच्या शरीराला Read More
मुलांची जडण-घडण
प्रा. मोहन पवार आनंद निकेतन शाळेचे एक पालक ज्ञानदाच्या जन्माच्या आधीपासूनच तिच्या शाळेसंबंधीचे विचार माझ्या मनात यावयास लागले होते. आधी माझ्या मनात होते की मी ज्ञानदाला इंग्रजी शाळेत टाकेन. पण ही धारणा माझ्या काही अनुभवांनी बदलली. मी एका प्रसिद्ध कोचिंग Read More
