भाषेची समृद्धी

स्वाती थोरात आनंद निकेतन शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत. पहिलीत आल्यावर श्रवण, संभाषण, वाचन, लेखन असं औपचारिक भाषाशिक्षण सुरू होतं. पहिलीत येणारं मूल स्वत:चा शब्दसंग्रह घेऊन येतं. बालवाडीत भाषेची पूर्वतयारी झालेली असते. बऱ्यापैकी वाचन येत असतं. लिहिण्यासाठी हात शिवशिवत असतात. काही Read More

ताईंची एकतानता

मुलगा मोठा झाल्यावर वेळ घालवण्यासाठी ‘करून बघूया’ म्हणून मी शाळेत यायला सुरुवात केली. पण इथले मोकळे वातावरण, स्वातंत्र्य, प्रोत्साहन अशा अनेक गोष्टींमुळे इथे इतकी रमले की मला शाळेत यायला लागून बारा वर्षे कधी झाली तेच कळले नाही. इथे बहुतेक सगळ्या Read More

आमची दुसरी शाळा आनंद निकेतन

श्रद्धा मोरे, अमित आरेकर, गुवाहटी, आसाम.   आनंद निकेतनचे हितचिंतक पालक  महाराष्ट्राबाहेर स्थायिक झालेल्या आमच्या मराठी कुटुंबाला मुलांना वाढवताना अनेक अडचणी येतात.  विशेषतः शाळा, अभ्यास याबद्दल गोडी कशी निर्माण करायची, हा प्रश्न आम्हाला भेडसावत होता. ‘आनंद निकेतन’ या अभिनव शाळेची आम्हाला Read More

जीवनशिक्षणाची प्रयोगशाळा !

शुभदा चौकर मुक्त पत्रकार, वयम् या मुलांच्या मासिकाच्या संपादक ‘ताई, तुम्ही या नं आमच्या शाळेत… आताच या, आमची गच्चीवरची बाग बघायला… मस्त कलिंगड लागलंय..’ नासिकच्या ‘आनंद निकेतन’ शाळेच्या विद्यार्थिनी इतकं गोड, रसाळ आमंत्रण देत होत्या. ‘बहुरंगी बहर’ उपक्रमात सामील झालेल्या Read More

प्रकल्प : साध्य नव्हे तर साधन

सरिता गोसावी आनंद निकेतन शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत. आताच्या ज्ञानरचनावादाच्या काळात प्रकल्पपद्धतीला खूप महत्त्व आले आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या पुस्तकांनीही कात टाकलेली आहे. विज्ञानाच्या पुस्तकात पानोपानी ‘हे करून पहा’, ‘काय करावे बरे?’, यासारखे मुलांना कृतिशील करणारे उपक्रम दिलेले आहेत. ही कौतुकाची Read More

सृजनोत्सव अर्थात सर्जनसोहळा

नीलिमा कुलकर्णी   आनंद निकेतन शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत. आनंद निकेतनमध्ये गणेशोत्सवाच्या कालावधीत सृजनोत्सव गेल्या पाच वर्षापासून घेतला जातो. दर वर्षागणिक तो अधिकाधिक बहरतोच आहे. खरं तर आनंद निकेतनमध्ये स्पर्धांहून सहकारावर अधिक भर असतो. पण स्पर्धांशीही मुलांची ओळख व्हावी म्हणून पाचवीपासून Read More