आमची बालवाडी – मुक्ता पुराणिक
आनंद निकेतन शाळेच्या बालवाडी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत. मूल शाळेत आल्यानंतर पहिली मोठी जबाबदारी असते, ती त्याला शाळेत रमवण्याची. बालवाडी म्हणजे काही काळ घरच्यांना सोडून राहायची, आपल्या वयाच्या मुलांबरोबर खेळायला शिकण्याची, एकमेकांशी जमवून घेण्याची सवय करण्याची, तसंच शाळा, शिक्षण यांची Read More

