जीवाचे बांधकाम – गीतांजली चव्हाण
गीतांजली चव्हाण यांनी नर्मदा बचाव आंदोलनातील जीवनशाळांसोबत 12 वर्षे काम केले आहे. 2008 मध्ये त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथून एलेमेंटरी एज्युकेशन मध्ये एम ए केले. सध्या कृष्ण वृंदावन प्रतिष्ठान, दिंडोरी येथे आश्रमशाळांच्या प्रकल्पात प्रकल्प-प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. Read More
