टिंबाकडून अक्षराकडे
मंजिरी निंबकर मूळच्या एम् .बी. बी. एस. असलेल्या मंजिरी निंबकर 1995 पासून पूर्ण वेळ शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. शिक्षणातील गुणवत्तेसाठी काम करणाऱ्या प्रगत शिक्षण संस्थेच्या त्या संचालिका आहेत. 2008 मध्ये त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधून एम. ए. इन Read More
