विचार करून पाहू – खेळ!

– नीलिमा गोखले, मंजिरी निंबकर मुलांचा खेळ म्हणजे अशी कोणतीही कृती, ज्यात मुलांना मजा वाटते. वेगवेगळ्या संस्कृतींत खेळाकडे वेगवेगळ्या नजरेने पाहिले जाते. काही संस्कृतींमध्ये बालकांच्या खेळाला खूप महत्त्व दिले जाते. खेळ अधिक अर्थपूर्ण होण्यासाठी प्रौढ बालकांच्या खेळात भाग घेतात. याउलट Read More

शहाणी वेबपाने – काळ्या फळ्यावरची रंगीत अक्षरे!

मधुरा राजवंशी २००६ सालची गोष्ट. बॉस्टन शहरात एक तरुण हेज फंड या बलाढ्य कंपनीमध्ये विश्लेषक म्हणून काम करत होता. पंधराशे मैल दूर असलेल्या न्यू ऑर्लीन्स या शहरात राहणाऱ्या आपल्या भावंडांचे तो फावल्या वेळात ट्यूटरिंगही करत असे. अवघड संकल्पना स्पष्ट करायला Read More

मार्च २०१५

या अंकात… संवादकीय – मार्च २०१५ श्रम हाच जीवनाचा स्रोत परंपराजन्य श्रमघृणा आणि श्रमप्रतिष्ठा कामातून विज्ञान आणि सामाजिक जाणीव विचार करून पाहू – शिस्त कशाशी खातात ? जस्ट पिन इट ! Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची Read More

संवादकीय – मार्च २०१५

कॉ. गोविंदभाई पानसरेंच्या निधनाची बातमी पहाटे पहाटे कळली आणि साऱ्याच विचारी जगाला मोठा धक्का बसला. मन विषण्ण झाले. आधी दाभोलकर. मग पानसरे. आता पुढे कोण? असा प्रश्न पुढे ठाकला. ‘तुम्ही माणसाला मारू शकता पण त्याच्या विचारांना नाही’ असे म्हणत आपण Read More

श्रम हाच जीवनाचा स्रोत

सोमीनाथ घोरपडे समताधिष्ठित समाजाचे स्वप्न भारतीय राज्यघटनेने पाहिले आणि हजारो वर्षांची विषमता गाडून वर्गहीन, जाती-वर्णहीन मानवी समाज घडवण्यासाठी घटनाकारांनी राज्यघटना देशाकडे सुपूर्द केली. घटनेच्या आधाराने भारतीय समाजातील उच्च-नीचता, स्पृश्य-अस्पृश्यता, जाती-पोटजाती नष्ट करून समाजव्यवस्था समान पातळीवर आणण्याचे प्रयत्न झाले. परंतु आजही Read More

परंपराजन्य श्रमघृणा आणि श्रमप्रतिष्ठा

किशोर दरक किशोर दरक हे शिक्षणशास्त्राचे अभ्यासक व चिकित्सक आहेत. अनेक संशोधन प्रबंधांबरोबरच विविध वृत्तपत्रे व मासिकांमधूनही त्यांनी शिक्षण व समाजशास्त्र या विषयांवर लेखन केले आहे. शिक्षणाचे सांस्कृतिक राजकारण, अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके यांच्या अभ्यासात त्यांना विशेष रस आहे. भारत ज्ञान Read More