बालकांची लैंगिक सुरक्षा : एक उपेक्षित प्रश्‍न

संजीवनी कुलकर्णी सप्रेम नमस्कार, मला आपल्या सर्वांशी काही बोलायचं आहे. गेले काही दिवस मी एका विषयावर अभ्यास करते आहे. या अभ्यासात मला काय दिसलं, त्यातून काय सुचलं, ते मला तुम्हा सर्वांना सांगायचं आहे. पालकनीतीमधून गेली सव्वीस वर्षं सातत्यानं आपली गाठ Read More

जुलै २०१३

या अंकात… संवादकीय – जुलै २०१३ बालकांची लैंगिक सुरक्षा : एक उपेक्षित प्रश्‍न पुस्तक परिचय – मुक्त शिक्षणाचा समृद्ध अनुभव अस्सं शिकणं सुरेख बाई… (लेखांक – १४) – गणिताच्या गावाला जाऊ या… खाकी वर्दीत दडलेला माझा पिता… आई बाप व्हायचंय? Read More

संवादकीय – जुलै २०१३

आटपाट नगर होतं, तिथं एक लग्न झालं. आटपाट नगर म्हणजे कुठल्या पुराण काळातलं नाही, अगदी एकविसाव्या शतकातलंच. आणि लग्न ही इतकी पुरातन रीत आहे की जणू ती मनुष्यनिर्मित नसून निसर्गानंच सांगितलेली आहे, असं वाटावं. ह्या लग्नाच्या दुसर्‍या तिसर्‍या इ.इ. गोष्टी Read More

मुलांचे सृजनात्मक लिखाण

बाळ आणि आई जोराचा वारा सुटलाझाडाचा परिवार डुलायला लागलाआपला वारा आपल्यालाच छान वाटतोयएकदाचं नाचायला भेटतंय, झाड म्हणालं.आई आज खुप मज्जा येतीये, बाळ म्हणालं,आई आपण सगळ्यांना फळं देतोपण ते आपल्याला पाणी काही देत नाहीतफळं लागल्यावर मात्रहवरटवानी फळं घेतात.आई म्हणाली, जाऊ दे Read More

निळ्याशार आकाशाखाली लालबुंद ट्रक!

वसीम मणेर सामान भरून झाल्यावर अम्मी मला घेऊन ट्रकच्या केबिनमध्ये बसली. अल्ताफभाई ड्रायविंग सीटवर बसला आणि त्याने स्टार्टर मारला. केबिनमध्ये वरच्या बाजूला लावलेल्या विशाळगड दर्ग्याच्या तस्विरीला हात लावून स्वतःच्या छाती ओठ कपाळ आणि पुन्हा छातीला स्पर्श करत नमस्कार केला. आमचा Read More

आमचा आनंददायी प्रवास

प्रकाश अनभुले कमला निंबकर बालभवनला आणि माझ्या शाळेबरोबरच्या प्रवासालाही पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत. या प्रवासात माझ्या दोन भूमिका आहेत. एक विद्यार्थी म्हणून व दुसरी शिक्षक म्हणून. शिक्षक म्हणून ज्या विविधांगी भूमिका मला दिल्या गेल्या त्यातूनच मी घडत गेलो. माझं Read More