पहिलीपासून इंग्रजी : मागे वळून पाहताना
प्रा. हरी नरके पहिलीपासून इंग्रजी सुरू करण्याचा निर्णय झाला, त्यावेळी अनेक भाषातज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक, विचारवंत यांनी त्याच्या बाजूने आणि विरोधी अशा दोन्ही भूमिका हिरिरीने मांडल्या. या निर्णयाचे जोरदार समर्थन करणार्यांपैकी एक प्रा. हरी नरके हे होत. ही भूमिका अनेक गुंतागुंतीच्या, Read More
