दुसरं मूल आत्ता नको – नकोच ! -डॉ. प्रतिभा कुलकर्णी

( आई बाप व्हायचंय? – लेखांक – ३ ) मूल होऊ द्यायचं किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार संपूर्णपणे पालकांचाच असतो, हे कुणीही मान्य करेल. पण केवळ तंत्रज्ञान सुलभ झालंय म्हणून, दिवस गेलेले असतानाही गर्भपात करण्याचा निर्णय अतिसहजपणे घेतला जातो का? Read More

हक्क हवेत तर जबाबदार्‍या आल्याच -वसुधा तिडके

(प्रश्न पालकांचे उत्तर शोधायाचे – लेखांक – ९ ) आम्हाला दोन मुलं. सध्या ही दोघं कला शाखेत महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. मुलांनी स्वतंत्र होत जावं म्हणून त्यांच्या लहानपणापासूनच त्यांच्या मताचा घरात आदर केला जातो. स्वातंत्र्याबरोबरच जबाबदारी घ्यायलाही त्यांनी प्रवृत्त व्हावं Read More

चित्रबोध

सु-दर्शन कलादालन आणि पालकनीती परिवार यांनी पालक-शिक्षकांसाठी ३१ मे ते ३ जून या काळात दृश्यकला रसग्रहण वर्ग आयोजित केला आहे. यात घेतल्या जाणार्‍या व्याख्यानविषयांची टिपणे इथे दिलेली आहेत. या वर्गात सहभाग घेणार्‍यांना त्याचा उपयोग होईल, त्याबरोबर सर्वांनाच या रसग्रहण वर्गात Read More

एप्रिल २०१२

या अंकात… संवादकीय – एप्रिल २०१२ चित्रबोध : दृश्यकलेच्या रसग्रहणासाठी वर्गमित्र शुक्रोत्सव : शुक्राचं अधिक्रमण : 6 जून 2012 दीदीने सिखाया खेळघराच्या खिडकीतून Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या Read More

संवादकीय – एप्रिल २०१२

एप्रिल महिन्याचा अंक तयार होत असताना शुभम या किशोरवयीन मुलाच्या मृत्यूची बातमी आली. हा मृत्यू कुठल्या आजारानं, किंवा अपघातानं झालेला नव्हता, तर शुभमच्याच मित्रांनी त्याला पळवून नेऊन, झाडाला बांधून त्याचा छळ करून, वर त्याच्या आईवडलांकडून खंडणी घेऊन खून केलेला होता. Read More

चित्रबोध : दृश्यकलेच्या रसग्रहणासाठी

माधुरी पुरंदरे दृश्यकलेबद्दल सर्वसामान्य माणूस सहसा विचारच करत नाही. चुकून तशी वेळ आलीच, तर त्याला अगणित प्रश्न पडतात. अगदी प्राथमिक स्वरूपाचे प्रश्न, जसे : दृश्यकला कशाला म्हणतात? तिची व्याख्या काय? ही कला निर्माण करावी असे एखाद्याला का वाटते? त्याच्या डोक्यात Read More