आनंदाचा ठेवा जोपासण्यासाठी

सुजाता लोहकरे कला ही ‘चित्रकला’, ‘हस्तकला’ अशा तासांमधे बन्दिस्त न करता ती इतर विषयांच्या अभ्यासाचं, पूर्वतयारीचं माध्यम कसं होऊ शकतं आणि तेही आनंदानं… हे सांगणार्‍या लेखमालेचा या अंकात समारोप होत आहे. सामान्यतः मुलांनी लिहायला, वाचायला, गणित करायला शिकणं आणि चित्रं Read More

पाठ्यपुस्तकांमधील हिंसा

किशोर दरक पाठ्यपुस्तकांमधून समाजाची एक प्रतिमा मुलांसमोर उभी राहते. त्याची स्त्रीवादी दृष्टिकोनातून चिकित्सा या लेखमालेतून केली जाते. या लेखात हिंसेची चिकित्सा केली आहे. स्त्रीवादी दृष्टिकोनातून सामाजिक परिस्थितीचं आकलन करून घेताना सत्तासंबंधांचा विचार अपरिहार्य बनतो. मुळात स्त्रीवादी म्हणजे स्त्रियांच्या फायद्याचा दृष्टिकोन Read More

संघर्षाचे व्यवस्थापन

मंदार केळकर थोडक्यात काय तर संघर्षाच्या नियंत्रणापेक्षा (control) त्याच्या नियमनाकडे (management) आपण मुलांना नेऊ शकलो तर आपल्या सर्वांचाच भावनिक विकास त्यात साधला जाईल. परवा आदित्य (वय वर्ष बारा) चिडून रडत घरी आला. त्याच्या सोसायटीत एका नवीन ग्रुपबरोबर तो अलीकडे खेळायला Read More

भाषा : फुलांची, पाखरांची अन् मुलांची

मोहन रत्नपारखी ललित लेखन त्या दिवशी ती छोटी करंजीची फुलं अंगावर पडत होती. कुणाची तरी वाट बघत त्या झाडाखाली उभा होतो. वारा आला की फुलं अंगावर पडायची. इवली इवली, नाजूक फुलं…… त्यातलं एक फूल बोटांच्या चिमटीत घेतलं, का कुणास ठाऊक, Read More

मार्च २०११

या अंकात… संवादकीय- मार्च २०११ कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे पुस्तकांची दुनियेतून आय अॅम विद्या! च्या निमित्ताने माझं काय चुकलं ? छलांग पलिता Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया Read More

संवादकीय

पालकनीतीचे एक हितचिंतक गेली अनेक वर्ष मला दर आठ मार्च या स्त्रीमुक्ती दिनाच्या दिवशी आठवणीनं शुभेच्छा देतात. सुरुवातीला ते फोन करत किंवा पोस्टकार्ड पाठवत. आता गेल्या काही वर्षात एसएमएस असा नवा पर्याय त्यांनी घेतला आहे. संपूर्ण वर्षाकाठी त्यांच्याकडून हा एकच Read More