संवादकीय – जुलै २०१०
गेल्या दोनेक महिन्यांमधे आपल्या बेजबाबदार समाजाचं चित्र सातत्याने आपल्यासमोर येतं आहे. अनाथ बाळांना घरं मिळावीत म्हणून दत्तक देण्यासाठी जे काम करतात त्यांच्याकडे आदरानं पाहावं, तर त्यांनी बाळांची विक्री केल्याचे व्यवहार उघडकीस येतात. माणूस म्हणून जगण्याचा सर्वात कळीचा भाग – आपल्यासह Read More
