स्पर्धकांच्या नजरेतून
श्रुती म्हणते – ‘‘गाणं मी फार लहान असल्यापासून शिकते आहे. सुरुवातीला सानियाताई पाटणकरांकडे मी गाणं शिकायचे. तेव्हा मी तिच्याकडे सकाळी रियाजाला जायचे आणि मला खूप राग यायचा, कारण मला उशिरापर्यंत झोपताही यायचं नाही. आणि स्पर्धा / कार्यक्रम असले की आईस्क्रिम Read More
सारेगमपबद्दल…
लेखक – पंडित विजय सरदेशमुख पंडित विजय सरदेशमुख कुमार गंधर्वांचे शिष्य आहेत. संगीताच्या क्षेत्रात त्यांचा अधिकार मोठा मानला जातो. कुमारजींची गायकी आत्मसात केलेल्या आणि आपल्यापर्यंत पोहचवणार्या मोजक्या लोकांपैकी ते एक आहेत. त्यांनी सारेगमप सुरवातीपासून बघितलंय, ऐकलंय. त्यांना वाटतं… मी बालमानसशास्त्राचा Read More
जानेवारी २००९
या अंकात… संवादकीय – जानेवारी २००९ विचारू नयेत असे प्रश्न वाचन सहित्य कसे निवडाल ? ‘Making Children Hate Reading’ संवादानंतरचे क्षितिज – भाग पहिला वेदी – लेखांक १७ Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला Read More
संवादकीय – जानेवारी २००९
महिनाभरातलाच प्रसंग. तुमच्या आमच्या घ्ररातलाच. वेळ संध्याकाळी पाचची. आई आणि दोघं लेकरं – थोरला आणि धाकटी. ‘‘आई, धर्म म्हणजे काय?’’ धाकटी-वय५/६. दूरचित्रवाणीच्या पडद्यावर बॉम्बस्फोटाच्या बातम्या सुरू. धर्म म्हणजे अजून माहीत नाही? थोरल्यानं ‘काय बावळट आहेस, अशा चेहर्यानं प्रतिप्रश्न केला. ‘‘अग, Read More
विचारू नयेत असे प्रश्न
लेखक – जेरी पिंटो, अनुवाद – प्रियंवदा आई-बाबा एकदम विचित्र प्रश्न विचारत असतात. जर तुम्ही त्याची अगदी खरीखुरी उत्तरं दिली तर? तसं ते म्हणतात की खरीच उत्तरं दिली तर फारच छान ! बघा तर खरं – तुमच्या आई-बाबांचं माहीत नाही. Read More
