मी कुठून आलो?

संजीवनी कुलकर्णी खलील जिब्रानची एक प्रसिद्ध कविता आहे. ‘तुमची मुलं ही तुमची मुलं नव्हेत. तर चिरंजीव होऊ इच्छिणार्याल जीवनाच्या उत्कट आकांक्षेची ती मुलं आहेत.’ ह्या विचारांनी बालकांकडे बघू लागलो, तर मग बालक आपल्या देहांच्या वाटेनं ह्या जगात येऊन दाखल झालं Read More

घुसमट

प्रकाश बुरटे सेलिब्रेशन (१६ जून २००५) या लेखातला हा अनुभव समाजापासून व्यक्ती तुटत जाण्याचा आहे. त्यात भरपूर घुसमट आणि म्हणून मनस्ताप आहे. एकांतात असताना कधी अनेक अनुभव वावटळीसारखे मनात घोंघावतात. मुंबईतील रस्ते खोदताना घामाघूम झालेलं कामगार कुटुंब, शेजारी कुठं तरी Read More

पालकांच्या हातात !

वृषाली वैद्य अमेरिकन पुस्तकांच्या एका प्रदर्शनात Parent in control नावाचं एक पुस्तक सापडलं. ग्रेगरी बोडेनहॅमर यांनी लिहिलेलं. कव्हरवरच ‘तुमच्या घरात सुव्यवस्था परत आणा आणि तुमच्या टीनेज मुलांशी प्रेमाचं नातं निर्माण करा’ असा विषयही दिला होता. आधी Parent बरोबरcontrol या शब्दानेच Read More

माझी शाळा

(दहा वर्षांपूर्वी इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला हा सुंदर लेख अरविंद गुप्ता यांनी पालकनीतीसाठी पाठवला.) जपानमधील माझ्या शाळेचं नाव होतं ‘सेंट मायकेल्स् इंटरनॅशनल स्कूल’. ही ब्रिटिश शाळा कोबेमधे होती. न्यू दिल्लीतील ‘सेंट अँथनीज् हायस्कूल’मधून तिसरी इयत्ता पूर्ण केल्यानंतर मी जपानला गेले. Read More

‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं ?

डॉ. साधना नातू गेल्या सप्टेंबरमधे सुरू झालेल्या या लेखमालेचा हा शेवटचा भाग. तरुण मध्यमवर्गीय मुलगे स्त्रियांबद्दल, आईबद्दल आणि पुढे भावी जोडीदाराबद्दल काय विचार करतात? त्यामध्ये ‘कमावतेपणा’ने फरक पडतो का? पुढच्या आयुष्यात जोडीदार-गृहस्थ-बाप या भूमिकांबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे? या सर्वच Read More

ऑगस्ट २००५

या अंकात… संवादकीय – ऑगस्ट २००५ आमची शाळा वेगळ्या दृष्टिकोनातून ‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं ? गांधींचा शिक्षणविचार आधीच सांगितलं असतं तर… डॅनियलची गोष्ट फक्त तीन दिवस… Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप Read More