डॅनियलची गोष्ट
संजीवनी कुलकर्णी डॉनियलच्या गोष्टीत शिरायला एक दार असतं. काळं अंधारं – भीती वाटवणारं. आपण त्या दारातून आत जातो. आत समोरच पडद्यावर एक चित्रपट सुरू होतो. डॅनियल नावाचा चौदा वर्षाचा मुलगा बोलतोय. त्याची गोष्ट सांगतोय. तो फ्रँकफर्टमध्ये राहाणारा आहे. वंशानं ज्यू Read More

