उत्तूरची पालक कार्यशाळा
१५ डिसेंबरला कोल्हापूर जवळील उत्तूर येथे पालकनीतीतर्फे शुभदा जोशी, वृषाली वैद्य व कोल्हापूरच्या प्रतिनिधी विदुला स्वामी यांनी पालक कार्यशाळा घेतली. उत्तूरच्या पार्वती-शंकर विद्यालयात दरवर्षी पालकांसाठी काही उपक्रम घेतले जातात. या पाच तासांच्या कार्यशाळेसाठी सुमारे १५० पूर्व प्राथमिक शाळेतील मुलांचे पालक Read More
