पुस्तक परिचय – नापास ! पुढे काय ? – भैरवी नवाथे
नापासांची शाळा’ आणि ‘नापास कोण? विद्यार्थी की परीक्षक?’ ही श्री. पु. ग. तथा भय्या वैद्य यांची पुस्तके. वैद्य सर पुणे येथील आपटे प्रशालेचे माजी मुख्याध्यापक आहेत. विद्यार्थ्यांचा शिक्षणातील रस वाढावा ह्यासाठी अनेक उपक्रम आपटे प्रशालेत सुरू करण्यामध्ये वैद्यसरांचा पुढाकार आहे. Read More