भाषा आणि विकास
डॉ. नीती बडवे जीवन-व्यवहाराला व्यापून उरलेल्या भाषेच्या संदर्भात शिक्षणाच्या पातळीवर मात्र दुर्लक्षच जाणवते. भाषा शिक्षणाच्या संदर्भात चौथीच्या टप्प्यावर किमान लिहिता-वाचता येणे ही क्षमता अपेक्षिली जाते. वस्त्यांमध्ये, गावा-पाड्यांमध्ये जरी शाळा पोचल्या तरी हे किमान उद्दीष्ठ मात्र अजूनही खूप दूरचंच वाटत आहे. शाळांमधील शिक्षणाचा Read More