मुलांची भाषा आणि शिक्षक – लेखांक ४ –
लेखक-कृष्णकुमार, अनुवाद-वर्षा सहस्रबुद्धे मुलांच्या बोलण्याला प्रोत्साहन देण्यासाठी पाच प्रकारच्या संधी शिक्षक वर्गात निर्माण करू शकतो. (1) स्वत:विषयी बोलण्याची संधी बोलण्यासाठी संधी आणि मोकळेपणा असेल, तर सगळ्या मुलांना स्वत:च्या जीवनाविषयी बोलायला आवडते, घडून गेलेल्या गोष्टी आणि पुढे घडणार्या गोष्टींविषयी बोलायला आवडते. Read More

