आमचं ‘अभिनव’ शिबीर
विद्या साताळकर मुलांना मोकळ्या वातावरणात आनंदानं काही शिकता यावं, यासाठी आपणही काही करायला हवं असं मला नेहमी वाटे. अनेक वर्ष मुलांबरोबर काम केलेल्या सुनीताबाई नागपूरकर यांच्याशी झालेल्या ओळखीतून तो उत्साह वाढला. माझी आणखी एक मैत्रीण ज्योती सुमंतही मदतीला आली आणि Read More

