कठीण समय येता….
चतुरा पाटील, वृषाली पेंढारकर अनुवाद : प्रियदर्शिनी कर्वे आठ वर्षाच्या श्वेताला परीक्षेत कॉपी करताना बाईंनी पकडलं. बाई तिला खूप रागावल्या आणि शेरा लिहिण्यासाठी तिची डायरी मागितली. श्वेतानं डायरी घरी विसरली असल्याचं सांगितलं, पण तिचा एक सहाध्यायी म्हणाला की, त्यानं आधीच्या Read More