जाणता-अजाणता
मुलांना सैनिकांबद्दल प्रचंड आकर्षण असतं. कारगील युद्धाच्या काळात तर ते पराकोटीला पोचलं होतं. खेळघरात ‘मी सैनिक होणार काकू!’ असं अनेकदा (विचारलं नसताही) ऐकायला मिळणं. एरवी आजूबाजूला घडणार्या घडामोडींशी फारसा संबंध न ठेवणारी मुलं युद्धाच्या काळात मात्र बातम्यांबद्दल खूपच उत्सुक असत. Read More

