शालेय शिक्षण कसं असावं?
‘शालेय शिक्षण कसं असावं?’ या चर्चेतला पहिला प्रश्न होता शिक्षणाच्या हेतू बद्दल. श्री. बुरटे यांनी शिकणं आणि शिकवणं या प्रक्रियेबद्दल मांडलेला दुसरा प्रश्न थोडक्यात असा आहे. गोष्टी माहित होणं आणि नंतर लक्षात राहाणं याला शिक्षण म्हणायचं का? म्हणजेच माहिती रंजकपणे Read More

