चाळीसगावची मदर तेरेजा
श्यामकांत देव आणि सौ. मंदा म्हणजे एक चैतन्यमय जोडपे. चाळीसगावचे एक प्रेरणा स्थान. व्या‘यानासाठी चाळीसगावला गेलो होतो. त्याआधी त्यांचे पत्र आले होते. ‘‘तुमची सोय विश्रामधामात केली आहे परंतु तुम्ही आमच्या घरी उतरलात तर आम्हाला आनंद वाटेल.’’ मला तेच हवे होते. Read More