रोमन शिक्षणपद्धती

अरविंद वैद्य रोमन हा शब्द ह्या इटलीतील नगराच्या नावावरून आला आहे. रोमनस ह्या शब्दावरून ज्या लोकांचा बोध होतो ते इटलीमधील लोक ग्रीकांशी वंशशास्त्रीयदृष्ट्या बरेच जवळचे होते. परंतु इटली आणि ग्रीस यांच्यातील भौगोलिक फरकामुळे त्यांच्या उद्योगधंद्यात, समाजरचनेत, तत्वज्ञानात आणि परिणामी शिक्षण Read More

मानवतावादी अर्थशास्त्रज्ञ – डॉ. अमर्त्य सेन

साधना वि.य. पालकनीतीने माणूसकेंद्री अर्थशास्त्र हा विषय आपल्या परिघात असावा असा मानलेला आहे. त्यादृष्टीने पालकनीतीत मांडणी असावी अशी ही आमची सदैव इच्छा आहे. त्याच इच्छेतून ‘अर्थक्षेप’ नावाचे सदरही एक वर्षभर प्रसिद्ध केले होते. साकल्याने मात्र ही मांडणी आजवर साधलेली नाही. Read More

संपादकीय – डिसेंबर १९९८

एक शतक संपून दुसरं सुरू होणं ही खरं पाहता काळाच्या असीम प्रवासातली एक सामान्य घटना, तरीही या वर्षाच्या शेवटी ‘एकोणीसशे’चं बिरुद लावणारं शेवटचं वर्ष सुरू होईल. हे कारण व्यक्ती म्हणून जरी फारसा फरक  करत नसलं तरी समाजानं हे वर्ष अंतर्मुख Read More

पालकांना पत्र

प्रिय पालक, पालकनीती या नियतकालिकांची सुरवात झाल्यापासूनचं हे 12 वं वर्ष, या अंकाबरोबर संपत आहे. या 12 वर्षामध्ये पालकत्वाची जाणीव आणि सतर्कता यांना समाजमनांत स्थान मिळावे या इच्छेनं आपण प्रयत्न केले. सुरवातीच्या काळांतला एकाकी प्रयत्न आता गटाच्या बांधीलकीतून अधिक विश्‍वासानं Read More

ऑक्टोबर १९९८

या अंकात  पालकांना पत्र – ऑक्टोबर १९९८ संपादकीय – ऑक्टोबर १९९८ काशीचा विणकर – एका चरित्राचा शोध आमिषांचा मुका आणि शिक्षेचा दम – सुजाण पालकत्वाच्या वाटेवर… ग्रीक शिक्षणाचा विस्तार … सांगोवांगीच्या सत्यकथा – प्रेम प्राथमिक शाळांची पाठ्यपुस्तके-एक निरीक्षण एक अस्थिर Read More

एक अस्थिर माध्यम – अनिल झणकर

दूरचित्रवाणीच्या बाबतीत असं लक्षात येतं की एखादं नवीन तंत्र किंवा यंत्रणा स्थिरावते न स्थिरावते तोच ‘हे काहीच नाही, आता पुढे पहा, अमुकतमुक निर्माण झालं की आजच्या सगळ्याचं अप्रूप तुम्ही विसराल’ असा उद्घोष सुरू होतो. इतक्या झपाट्यानं बदल घडत असतानाही ‘आता Read More