दुष्काळात तेरावा महिना…
महाराष्ट्र सरकारने ‘पहिलीपासून इंग्रजी शिक्षण सक्तीचे’ केल्याच्या घोषणेचे अनेकांकडून स्वागत होताना दिसत आहे. गेल्या महिन्याभरात यासंदर्भात काही प्रमाणात साधक-बाधक चर्चाही प्रसारमाध्यमांनी घडवून आणल्या. अनेकदा वादाच्या कुठल्यातरी एका बाजूला बळकटी येण्यासाठी, निरनिराळ्या अभ्यासांतील निष्कर्षांचा वापर अशा चर्चांमधून केला जातो. पंरतु या Read More

