प्रतिसाद – ऑगस्ट १९९८
ऑगस्ट महिना म्हणजे हिरोशिमा दिन, क्रांती दिन, स्वांतत्र्यदिन यांचा महिना. हिरोशिमा दिनी यावर्षी (6 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट -नागासाकी दिन) पांढर्या फिती लावून जागतीक शांततेसाठीच्या प्रयत्नांत सहभागी होण्याचं आवाहन आणि आश्वासन आपण दिलेलं आहे. क्रांती दिनी हुतात्म्यांचं स्मरण आणि स्वातंत्र्य Read More