संवादकीय – सप्टेम्बर १९९९
भाषेचा वापर प्रामु‘यानं दुसर्या व्यक्तीला शिव्यागाळी आणि स्वत:चा उदोउदो करण्यासाठीच केवळ होऊ शकतो’ असं आपलं सर्वांचं मत व्हावं असं आसपासचं वातावरण आहे. अशा परिस्थितीत ‘विचारांचा भद्र प्रवास, बालकांचं सहजशिक्षण, मानवी मूल्यांवरील विश्वास’ वगैरे शब्द कसे अर्थहीन भासू लागतात, नाही? अशा वेळी Read More

