माझा प्रश्न : अनुराधा
मल माझी पाठची बहीण. घटस्फोटीत. आयुष्यातल्या कठीण प्रसंगांतून मनोरुग्ण झालेली. महिन्या-दीड महिन्याची गरोदर असल्यापासून मानसोपचार सुरू केला. मुलगा झाल्याचे कळवल्यानंतरही नवरा आला नाही त्यामुळे अधिक खचून गेली. पुढे-पुढे शॉक ट्रिटमेंट देण्याची ही वेळ आली. पुण्यात, ठाण्यात मेंटल हॉस्पिटलमध्ये 2/4 महिने Read More

