तीही मुलंच… आपणही मुलंच!
इयत्ता आठवीतली मुलं… किशोरवयीन-शरीर-मनातील बदलांना सामोरी जाऊ लागलेली. ‘स्वत:’ विषयीचं एका वेगळ्या प्रकाराचं आत्मभान (ज्याला ‘स्वकेंद्रितता’ म्हणता येईल) विकसित होण्याचं वय! कोषातून बाहेर पडून नवनव्या आकांक्षांना धुमारे फुटण्याचं, बाहेरच्या आकर्षणांना, मोहमयी दुनियेला भुलण्याचं – तेच जग खरं मानण्याचं, स्वत:च्या बाह्यरूपाविषयी सजग Read More
संवादकीय – मे 1999
पूर्वी आणि आता या दरम्यान भोवताली अनेक बदल घडलेले दिसतात. बर्याच नव्हे पण काही लोकांच्या हातात पैसा (खेळताना) दिसतो. पैशाची किंमत कमी होत असूनही, समाजातल्या एका गटाची परिस्थिती पूर्वीपेक्षा बरी होते आहे. सधन अधिक धनवान होत आहेत असं दर्शविणार्या खुणा Read More
साने गुरुजींची ‘सुंदर पत्रे’ – शोभा भागवत
अलीकडे एका 11 वर्षाच्या मुलाचं वागणं पहाताना आणि त्याच्याशी बोलताना लक्षात आलं की तो खूप अस्वस्थ, विध्वंसक आहे. तो सतत काहीतरी वाईटच बोलतो. ‘मांजरीनी आमचं दूध चोरलं म्हणून सूड घेणार, तिची पिल्ले मारून टाकणार’ असं सांगतो. मुलं अशी होतात याला Read More
माझे व्रत, माझे कर्तव्य : एक पालक म्हणून – कविता निरगुडकर
लग्नानंतर स्वत:चा संसार सुरू झाला तेव्हा ध्यानात आलं की आईनं आपल्यावर नकळत अगणित चांगले संस्कार केलेत! मुलांच्या जन्मानंतर तर हे अधिकच जाणवलं. प्रत्यक्ष सणवार, व‘तवैकल्य यांचं अवडंबर मी कधीच माजवलं नाही. मुलांनाही आपल्यासारखं सुसंस्कृत करण्यासाठी आम्ही दोघेही प्रयत्नशील राहिलो. वेगळीच व‘तं आम्ही Read More
