रिनेसान्स आणि शिक्षणातील बदल इतिहास शिक्षणाचा … – अरविंद वैद्य

 इ.स.च्या 13 व्या शतकातील युरोप आणि त्यापूर्वीच्या सातशे/आठशे वर्षांपूर्वी भूमध्यसामुद्रिक साम्राज्याची शकले झाल्यानंतरचा युरोप यांची तुलना केली तर अंधारयुगानंतरच्या 200 वर्षात युरोपने बरीच प्रगती केली असेच म्हणावे लागेल. आता युरोपला स्वत:ची अशी संस्कृती होती. ग्रीक-रोमन-ज्यू आणि काही प्रमाणात अगदी हिंदू विचारांचा Read More

मानवी हक्कांचा शिक्षणात समावेश

रेणू गावस्कर  शाळांशाळांमधून मानवी हक्कांचं शिक्षण देणं हा शिक्षणक‘मातील एक आवश्यक भाग आहे,’ असं मत अनेक भारतीय आणि विदेशी शिक्षण तज्ञांनी व्यक्त केलं आहे. 10 डिसेंबर, 1948 हा दिवस मानवी इतिहासात मोठ्या महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी जगाने मानवी हक्कांचा Read More

‘प्रोब’: भारतातील पायाभूत शिक्षणाचा लोक अहवाल – शुभदा जोशी

शिक्षणाच्या क्षेत्रात सृजनशील  बदल घडवण्याच्या दिशेने गेली अनेक वर्ष काम, प्रयोग करत असणार्‍या काही लोकांनी एकत्र येऊन प्रोब गट तयार केला. या मु‘य गटामध्ये अनुराधा डे, जीन ड्रेझ, शिवकुमार, क्लेएर नरोन्हा, पुष्पेंद्र, अनिता रामपाल, मीरा सॅमसन, अमरजीत सिन्हा यांचा समावेश Read More

एप्रिल १९९९

या अंकात… संवादकीय – एप्रिल १९९९ ‘प्रोब’: भारतातील पायाभूत शिक्षणाचा लोक अहवाल – शुभदा जोशी मानवी हक्कांचा शिक्षणात समावेश रिनेसान्स आणि शिक्षणातील  बदल इतिहास शिक्षणाचा …. – अरविंद वैद्य माझे व्रत, माझे कर्तव्य : एक पालक म्हणून – कविता निरगुडकर Read More

संवादकीय – एप्रिल १९९९

शिक्षण हा केवळ उच्चवर्णियांचा आणि त्यातही पुरुषांचा हक्क!’ ही परिस्थिती मागं सोडून आपण बरेच पुढं आलो आहोत. हे आजच्या पिढीला कदाचित सांगूनही पटणार नाही. आज खेडोपाडी शाळा असावी, हीच विचारांची दिशा आहे आणि प्रत्यक्षातही येत आहे. प्रत्येक मुलामुलीनं वाचन-लिखाण, गणित, Read More

मला हवे ते दे ना ! : विनया साठे

निलूने अभ्यास करून दप्तर आवरून ठेवले व हात उंचावून मोठ्ठा आळस दिला. इतक्यात तिचे लक्ष भिंतीवरच्या कपाटाकडे गेले. आज तिथे एक सुंदर बाहुली ठेवलेली होती. तिने छानपैकी घागरा चोळी व ओढणी घातली होती. तिच्या अंगावर नाजूक दागिने होते व पाठीवरच्या Read More