संवादकीय – मार्च १९९९

गेल्या काही दिवसांतील मन वेधून घेणार्‍या घटनांपैकी एक ठळक – पंतप्रधानांच्या लाहोर भेटीची. फाळणीपासून दोन्ही बाजूंना अनेक मनांनी-शरीरांनी फार फार यातना भोगल्या. अजूनही त्या जखमा भरलेल्या नाहीत. एका बाजूला दोन्ही देशांत साधर्म्याच्या अनेक गोष्टी, मनं एकमेकांचा विचार करणारी, तर दुसर्‍या Read More

‘स्व’कार आणि स्वीकार

डॉ. संजीवनी कुलकर्णी आमिष शिक्षांच्या मुकादमाला दूर सारून मुलामुलींना सजग, चैतन्यपूर्ण, संवेदनशील वातावरणात कसं वाढता येईल, या वाटेवर आपण पावलं टाकत आहोत. लेखांक सहामध्ये सुचवलेली क्षमतांची आपली यादी आपण तयार केलेली असेल. त्यांचं महत्त्वमापन केलेलं असेल आणि त्यांतल्या आंतरसंबंधांचं एक Read More

जाणता अजाणता: श्रुती तांबे

शाळेतून महाविद्यालयात आलेल्या ‘मुलामुलींचे चेहरे इतके कोवळे, संवेदनशील असतात! महाविद्यालयीन जगाला ते घाबरलेले असतात, पण एक औत्सुक्यही असतं. आपल्याला इथं नवं काही शिकायला मिळणार, ऐकायला मिळणार ही अपेक्षाही असते. पण दोन- तीन वर्षांतच या मुलांच्यात फरक पडतो. ती मोकळी, स्वतंत्र Read More

सांगोवांगीच्या सत्यकथा: शशि जोशी

स्वत: पासून आरंभ करा एका बिशपच्या थडग्यावर खालील शब्द लिहिलेले होते. ‘मी जेव्हा तरुण होतो, स्वतंत्र होतो, माझ्या कल्पनाशक्तीला मर्यादा नव्हत्या. तेव्हा मी जग बदलण्याची स्वप्ने पाहिली. मी जसा मोठा झालो अन् थोडा शहाणा झालो, माझ्या लक्षांत आले की जग Read More

सुजाण पालकत्वाच्या दिशेने…. स्वाती नातू

पुयातल्या ‘सुजाण पालक मंडळाची’ मी गेली अनेक वर्षे सदस्य आहे. सुधाताई सोवनींच्या राहत्या घरी दर सोमवारी २.३० ते ५ या वेळात आम्ही एकत्र जमतो. स्वत:च्या वैयक्तिक प्रश्नांपासून ते समाजातल्या घटनांबद्दल, आदर्शोंबद्दल आणि चुकीच्या वृत्तीबद्दलही चर्चा करतो. निरनिराळे उपक्रम आखतो आणि Read More

दत्तक : ‘पालकत्व’ सनाथ करणारा अनुभव

वंदना कुलकर्णी गेल्या महिन्यात वृत्तपत्रात आलेल्या बातमीनं खूप अस्वस्थ करून टाकलं होतं ‘दत्तक दिलेले बालक मूळ आईकडे परत द्यावे’, ‘न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल’ ‘रियुनियन ऑफ फोर इयर ओल्ड चाइल्ड अँड मदर’, ‘मदर्स गेन टर्न्स टु फोस्टर पेरेंट्स लॉस’ अशा आशयाची ती Read More