संपादकीय – ऑक्टोबर १९९८
दिवाळीनंतर आता नवीन वर्षाचे वेध लागतील. जुन्या वर्षाकडून नव्या वर्षाकडे जाताना, आपापल्या परींनी ‘प्रगती’कडे वाटचाल करण्याची इच्छा आपल्या मनात आहेच. ‘प्रगती’ची प्रत्येकाची व्या‘या मात्र वेगळी. मार्गही वेगळे. मग ते शिक्षणाचे भारतीयीकरण-राष्ट्रीयीकरण-अध्यात्मिकीकरण (spiritualisation) असो किंवा शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल व्हावेत म्हणून आपल्या Read More
