संवादकीय – ऑगस्ट १९९८
या वेळचा 15 ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगतेचा स्वातंत्र्यदिन आहे. ध्वजवंदनाचे सोहळे आणि देशभक्तीपर गीतांनी एक माहोल तयार झालाय. स्वातंत्र्यगीतं ऐकताना बाहू स्फुरताहेत. स्वातंत्र्यासाठी सशस्त्र आंदोलन करणार्या क्रांतिवीरांची आणि स्वातंत्र्यासाठीच अहिंसक लढा देणार्या गांधीजींची अनेकांना आठवण होते आहे. Read More

