माध्यम कोणते असावे, मातृभाषा की इंग्लिश ?
ना. रो. दाजीबा “काय ग, कुठल्या कॉलेजात मिळाली तुला ऍडमिशन?” (पुण्यातल्या एका नामवंत महाविद्यालयाचे नाव घेऊन) तिथे मिळाली आणि होस्टेलमध्ये जागापण मिळाली. “छान! रूम-पार्टनर कोण मिळाली आहे? चांगली आहे ना?” “आहे बाई कुणीतरी मराठी मीडीयमची, नावपण अजून विचारलं नाही.” “म्हणजे?” Read More

