शाळेचं धर्मविषयक धोरण

नीला आपटे  तसं काही आमच्या शाळेचं धर्मविषयक धोरण लिखित स्वरूपात अस्तित्वात नाही; पण महात्मा फुले प्रेरणास्थान असलेली आणि धर्मनिरपेक्ष पुरोगामी विचार मार्गदर्शक मानणारी ही शाळा आहे. धर्म मुलांपर्यंत पोचवण्यासाठी शाळेमध्ये काय करावं यापेक्षा काय करू नये हे शाळेनं निश्चित केलेलं Read More

मैत्रीण

वंदना भागवत टेबलाशी बसलेल्या वीणाताई उठून दाराशी गेल्या. कांताबाई आल्या होत्या, त्यांना आत घेऊन दार लावलं. चष्मा काढला, हातातल्या पुस्तकातलं बोट काढलं. ‘‘ऊन थोडं उतरल्यावर यायचं ना कांताबाई? काय म्हणता? कशा आहात?’’ कांताबाई गेली तीस वर्षं त्यांचा हात फिरलेल्या घराच्या Read More

शिक्षेचे दूरगामी परिणाम

पंकज मिठभाकरे आपल्या वागणुकीचा म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र, म्हणजे मानसशास्त्र. स्मिथ या शास्त्रज्ञाने ‘वर्तन आणि मानसिक प्रक्रिया यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास’ अशी मानसशास्त्राची व्याख्या केली. जॉन वॉटसन हा वर्तनवादी विचारसरणीचा जन्मदाता.  त्यांच्या मते मानसशास्त्राला शास्त्रीय स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी Read More

शाळा आणि धर्म

संजीवनी कुलकर्णी शाळा ही जागा मुलांच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची असते. आवडत असो वा नसो, शाळेमध्ये घडणार्‍या घटनांचा मुलांच्या मनांगणावर मोठा परिणाम होतो. अभ्यास ही त्यातली अगदी त्रोटक बाब. त्याशिवाय मित्र, शिक्षक, खेळ, सहली, स्नेहसंमेलनातले कार्यक्रम, परिपाठ अशा अनेक गोष्टी शाळेशी Read More

मुले आणि शिक्षा – २०२३ मधले भारतीय वास्तव

समीना मिश्रा ऑगस्ट महिन्यात मुझफ्फरनगरमधल्या एका शाळेत घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका सात वर्षांच्या एका मुस्लीम विद्यार्थ्याला थप्पड द्यायला दुसर्‍या विद्यार्थ्यांना सांगत आहेत. याचे कारण त्याने म्हणे पाढे पाठ केले नव्हते. सोबत ‘मुस्लीम पालकांचे शिक्षणाकडे पुरेसे लक्षच Read More

सैन्य-प्रशिक्षणात शिस्त व शिक्षा

रोहिणी जोशी 1985 पासून साधारण 2020 पर्यंत मी एनडीएमध्ये ‘टेम्पररी बेसिस’वर नोकरी केली. मी तिथे अ‍ॅकॅडमिक इन्स्ट्रक्टर / सिविलियन शिक्षक होते. कॅडेटना भाषा शिकवणे हे माझे काम होते. वर्गामध्ये आवश्यक तेवढी शिस्त नेहमीच पाळली जायची. त्यामुळे मी विद्यार्थ्यांना शिक्षा द्यायचा Read More