मला हवंय…
मला हवंय…राष्ट्रसंघाच्या बैठकीत कुणी संथालानं सांगावीएखादी संथाली कहाणी संथालीतआणि गुलाबांच्या अति नखरेल बागेत बहराव्यामहुव्याच्या फांद्या.नेपाळी पोरानं छेडाव्या गिटारीच्या तारा आणिगावीत गीते नेपाळातली कोलकत्यातझारखंडी आपापले तीरकमठे घेऊन यावेतआणि झुमूर नृत्याच्या त्या तालावर आपलं हृदय नाचावं.काश्मिरात कधीच ऐकू येऊ नयेत बंदुकींचे बारविकृत Read More