फास्ट फॉरवर्ड!
मानसी महाजन मुलाचे उपजत गुण खुलवणे हे प्रत्येक पालकाला आपले कर्तव्य वाटते. खरेच आहे म्हणा. आपले मूल हुशार असावे, त्याला निरनिराळी कौशल्ये अवगत असावीत; नव्हे, त्यात ते प्रवीण असावे असे कोणत्या पालकांना नाही वाटणार? मात्र यापुढे जाऊन आपल्या मुलाने सगळ्यांच्या Read More