बालविकासाच्या सौधावरून
ऑटिझम समजून घेताना डॉ. पल्लवी बापट पिंगे काही दिवसांपूर्वी माझ्या क्लिनिकला एक कुटुंब आले. आईवडील आणि त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा. मुलगा अजून बोलत नाही अशी पालकांची तक्रार होती. मुलाशी बोलले, त्याला खेळणी दाखवली, तेव्हा आणखी काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. Read More