पालकनीती परिवारच्या खेळघरातील मुलांचे गॅदरिंग

आमंत्रण येत्या रविवारी १ डिसेंबरला पालकनीती परिवारच्या खेळघरातील मुलांचे गॅदरिंग आहे.त्यासाठी हे आमंत्रण …तारीख – १ डिसेंबर २०२४वेळ – सायंकाळी ५-८ ठिकाण – हॅप्पी कॉलनी, कोथरूडच्या हॉलमध्ये ठरवले आहे. हॉलचा पत्ता आणि google map – https://maps.app.goo.gl/ZpDtvy2nLFfWSznn6 https://maps.app.goo.gl/ZpDtvy2nLFfWSznn627, ADDRESSHAPPY COLANY BADMITAN Read More

ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ जोडअंक

इतिहासात झाशीच्या राणीच्या गोष्टीत तिनं तिचा दत्तकपुत्र पाठीशी बांधला होता अशी नोंद आहे. त्या काळात घराण्याला वारस हवा, मोक्ष मिळण्यासाठी मुलानं अग्नी द्यावा लागतो, वगैरे कल्पना असत. हे दत्तक मूल सहसा ओळखीतल्या घरातलं असे. घरातली संपत्ती घरात राहावी म्हणून भावाबहिणींच्या Read More

खेळघराच्या खिडकीतून 2024

जून २०२३ ते जुलै २०२४ “कैसे आकाश में सुराख नहीं होता, कोई पत्थर तो तबियत से उछालो यारो!” दुष्यंत कुमार या प्रसिध्द कवींच्या या ओळी  ज्या काळात खेळघराचं नवीन नवीन काम सुरू झालं होतं तेव्हा वाचल्या होत्या.अतिशय प्रेरणा देणा-या ओळी Read More