संवादकीय – एप्रिल १९९९

शिक्षण हा केवळ उच्चवर्णियांचा आणि त्यातही पुरुषांचा हक्क!’ ही परिस्थिती मागं सोडून आपण बरेच पुढं आलो आहोत. हे आजच्या पिढीला कदाचित सांगूनही पटणार नाही. आज खेडोपाडी शाळा असावी, हीच विचारांची दिशा आहे आणि प्रत्यक्षातही येत आहे. प्रत्येक मुलामुलीनं वाचन-लिखाण, गणित, Read More

कठीण समय येता…

चतुरा पाटील, वृषाली पेंढारकर आठ वर्षाच्या श्वेताला परीक्षेत कॉपी करताना बाईंनी पकडलं. बाई तिला खूप रागावल्या आणि शेरा लिहिण्यासाठी तिची डायरी मागितली. श्वेतानं डायरी घरी विसरली असल्याचं सांगितलं, पण तिचा एक सहाध्यायी म्हणाला की, त्यानं आधीच्या तासाला श्वेताच्या बॅगेत डायरी Read More

असं सगळं भयंकर आहे…तर आपण काय करू या ?

साधना नातू ‘मुलांकडे लक्ष देऊ नका.’ ‘गप्प बसा’ संस्कृतीचे हे ब्रीद वाक्य आपण तंतोतंत पाळतो. शिवाय हाताची घडी तोंडावर बोट, म्हणजेच चांगले, देवासारखे वागणे; गुरूजी व मोठ्यांची आज्ञा पाळावी, इ. अनेक शब्दांचे बाळकडू नेहमी लहानांना पाजले जातात. नम्रता, आदर यासार‘या Read More

युरोपातील मध्ययुग आणि युनिव्हर्सिटीजचा उदय

– अरविंद वैद्य अधारयुगाच्या काळात, इ.स.500 ते 800 ह्या त्या युगाच्या पहिल्या तीन शतकात राजसत्ता आणि पोपची धर्मसत्ता परस्परांच्या सहकार्याने कशी वाढली हे आपण पाहिले. पुढील काळात पोपची सत्ता तशीच राहिली पण चालर्स द ग्रेट ह्याचा इ.स.814 मध्ये मृत्यू झाल्यानंतर Read More

संवादकीय – मार्च १९९९

गेल्या काही दिवसांतील मन वेधून घेणार्‍या घटनांपैकी एक ठळक – पंतप्रधानांच्या लाहोर भेटीची. फाळणीपासून दोन्ही बाजूंना अनेक मनांनी-शरीरांनी फार फार यातना भोगल्या. अजूनही त्या जखमा भरलेल्या नाहीत. एका बाजूला दोन्ही देशांत साधर्म्याच्या अनेक गोष्टी, मनं एकमेकांचा विचार करणारी, तर दुसर्‍या Read More

‘स्व’कार आणि स्वीकार

डॉ. संजीवनी कुलकर्णी आमिष शिक्षांच्या मुकादमाला दूर सारून मुलामुलींना सजग, चैतन्यपूर्ण, संवेदनशील वातावरणात कसं वाढता येईल, या वाटेवर आपण पावलं टाकत आहोत. लेखांक सहामध्ये सुचवलेली क्षमतांची आपली यादी आपण तयार केलेली असेल. त्यांचं महत्त्वमापन केलेलं असेल आणि त्यांतल्या आंतरसंबंधांचं एक Read More