इतिहास शिक्षणाचा ….युरोपमधील शिक्षण 17/18/19 वे शतक

अरविंद वैद्य रेनेसान्स आणि धार्मिक सुधारणा चळवळीने युरोपचे जनजीवन ढवळले गेेले. त्याचा शिक्षण विचारांवरही अपरिहार्यपणे परिणाम झाला. हे आपण मागील लेखात पाहिले. 14व्या, 15व्या शतकातील ह्या चळवळीचा जोष 16व्या शतकाच्या प्रारंभी बराच असलेल्या भूतकाळातील आदर्शाकडे, उदात्ततेकडे पाहतांना रेनेसान्स मधील लेखक/कलाकार/विचारवंताना ओढ Read More

मे १९९९

या अंकात… संवादकीय – मे १९९९ तीही मुलंच….आपणही मुलंच. समारोप – डॉ. संजीवनी कुलकर्णी इतिहास शिक्षणाचा ….युरोपमधील शिक्षण 17/18/19 वे शतक मी मुलीचा मामा! – हेमलता पिसाळ आगळं-वेगळं वाचनालय – रविबाला काकतकर आपण ह्यांना विसरलात का ? – उर्मिला मोहिते Read More

समारोप

डॉ. संजीवनी कुलकर्णी गेल्या दीड वर्षात, या लेखमालेसाठी मी नऊ लेखांमध्ये मांडणी केली. हा या लेखमालेतील शेवटचा लेख लिहिताना मनात संमिश्र भावना आहेत. हे लेख लिहिण्यामागे माझ्या मनात कोणते हेतू होते आणि माझ्या मर्यादित भाषिक क्षमतेत त्यापैकी काय वाचकांपर्यंत पोचवण्यात Read More

तीही मुलंच… आपणही मुलंच!

इयत्ता आठवीतली मुलं… किशोरवयीन-शरीर-मनातील बदलांना सामोरी जाऊ लागलेली. ‘स्वत:’ विषयीचं एका वेगळ्या प्रकाराचं आत्मभान (ज्याला ‘स्वकेंद्रितता’ म्हणता येईल) विकसित होण्याचं वय! कोषातून बाहेर पडून नवनव्या आकांक्षांना धुमारे फुटण्याचं, बाहेरच्या आकर्षणांना, मोहमयी दुनियेला भुलण्याचं – तेच जग खरं मानण्याचं, स्वत:च्या बाह्यरूपाविषयी सजग Read More

साने गुरुजींची ‘सुंदर पत्रे’ – शोभा भागवत

अलीकडे एका 11 वर्षाच्या मुलाचं वागणं पहाताना आणि त्याच्याशी बोलताना लक्षात आलं की तो खूप अस्वस्थ, विध्वंसक आहे. तो सतत काहीतरी वाईटच बोलतो. ‘मांजरीनी आमचं दूध चोरलं म्हणून सूड घेणार, तिची पिल्ले मारून टाकणार’ असं सांगतो. मुलं अशी होतात याला Read More

रिनेसान्स आणि शिक्षणातील बदल इतिहास शिक्षणाचा … – अरविंद वैद्य

 इ.स.च्या 13 व्या शतकातील युरोप आणि त्यापूर्वीच्या सातशे/आठशे वर्षांपूर्वी भूमध्यसामुद्रिक साम्राज्याची शकले झाल्यानंतरचा युरोप यांची तुलना केली तर अंधारयुगानंतरच्या 200 वर्षात युरोपने बरीच प्रगती केली असेच म्हणावे लागेल. आता युरोपला स्वत:ची अशी संस्कृती होती. ग्रीक-रोमन-ज्यू आणि काही प्रमाणात अगदी हिंदू विचारांचा Read More