आत्मपॅम्फ्लेट
आनंदी हेर्लेकर शाळेतल्या मुलांना मध्यंतरी आत्मपॅम्फ्लेट सिनेमा दाखवला. दुसऱ्या दिवशी सहावीतल्या चिमुरडीचा ऑफिसमधल्या दादासोबतचा संवाद कानावर पडला – “दादा, तुम्ही कालचा पिच्चर पाहायाले काऊन नवते जी?” “नव्हतो. का ग?” “अजी, यायचं ना… पोरगी कशी पटवायची समजलं असतं ना तुम्हाले!” कुतूहल Read More
