समृद्ध मी झाले

सुनीता तगारे आधार मिळावा म्हणून आधारकेंद्रात राहणार्‍या बालकांच्यासोबत मी दोन दशकांहून अधिक काळ काम केले आहे. संस्थेत दाखल होणारी बालके अनेकदा आईने किंवा कोणीतरी सोडून दिलेली, निराधार अवस्थेत सापडलेली असतात. कोणाही व्यक्तीने बाळाला जन्म देणे हा काही कायद्याने गुन्हा नाही. Read More

जपून टाक पाऊल जरा

सुगंधा अगरवाल हल्ली मोबाईलमध्ये कॅमेराही असतो आणि फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉक, वगैरे समाजमाध्यमंही उपलब्ध असतात. हे म्हणजे काहींच्या दृष्टीनं ‘सोन्याला आली झळाळी’ अशी परिस्थिती! काय घातलं, काय खाल्लं, काय पाहिलं… काढा फोटो आणि करा शेअर! मग बघत राहा किती ‘लाईक्स’ मिळाले Read More

नंबर २ आणि माझी गोधडी

विजय ती : काय करतोयस? मी : एक गोधडी शिवतो आहे. ती : बरं मग एनी प्रॉब्लेम? मी :  काही नाही. जरा ‘मी’ आडवा येतोय माझा.  ‘नंबर दोन’ हे शीर्षक मी विजय तेंडुलकरांकडून दत्तक घेतले आहे. कारण या नावात मोठी Read More

एक मुलगा आणि एक मुलगी वाढवताना

प्रीती पुष्पा-प्रकाश एकत्र कुटुंबात वाढलेली असूनही स्वतंत्र बाण्याची मुलगी, क्षमा! कुटुंबातल्या नात्यांमधले बारीकसारीक हेवेदावे बघताना तिला वाटे, लग्न करून अजून एक नातं निर्माण करायचं आणि परत त्याच्याशीच झगडत बसायचं, असं कशाला! त्यापेक्षा लग्नच नको. हे असे विचार फक्त लहान असेपर्यंत Read More

स्वित्झर्लंडहून

प्रांजली लर्च मी प्रांजली लर्च. मी स्वित्झर्लंडची नागरिक आहे. मात्र माझा जन्म पुण्याचा. दोन वर्षांची असताना माझ्या स्विस माता-पित्यांनी मला इथून दत्तक घेतले. खूप प्रेमळ आहेत आईबाबा. त्यांचे, इतर नातलगांचे मला खूप प्रेम मिळाले; मात्र घराच्या बाहेर मी फारशी रुळू Read More

नसतंयच सोपं

रुजावा अंकुर म्हणून पाहिलेलं स्वप्न चुरगळलेल्या मुठीनं रोज उशाखाली ढकलणं नसतंयच सोपं नसतंयच सोपं घरच्यांनीच खुंटीवर टांगलेलं बाईपण बघणं बोचर्‍या संशयी नजरा झेलणं कधी स्वत:लाच आरशात पाहताना नजरेला नजर न भिडणं नसतंयच सोपं सोपं अस्तंय ऊर फुटेस्तोवर राबून सगळ्याला दबून Read More