अक्षरगंध – खिडक्या उघडू लागल्या
पवईतल्या पद्मावती सोसायटीमध्ये 2007 च्या सुमारास आम्ही काही ज्येष्ठ मैत्रिणींनी छोट्याशा वाचन-मंडळाची सुरुवात केली. आम्ही 14 जणी आठवड्यातून दोन दिवस भेटायचो. वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं वाचायचो, त्यावर चर्चा करायचो. मार्च 2020 मध्ये अचानक टाळेबंदी जाहीर झाली. आणि ती उठायची चिन्हं दिसेनात. Read More
