प्रकाशनाच्या निमित्ताने…
चिकू-पिकू मासिकाच्या जानेवारी अंकाचे प्रकाशन खेळघरात नुकतेच पार पडले. प्राथमिक वयोगटातील पहिली ते पाचवीची मिळून ४० मुलं आनंद संकुलात उपस्थित होती. सुरुवातीला खेळ आणि गाणे झाले. चिकुपिकूच्या एका जुन्या अंकातील ‘डंपू हत्ती’ या गोष्टीवर चिकूपिकूच्या श्रावणी आणि अमृता ताई यांनी Read More

