संवादकीय – एप्रिल २०२३
परवा एका मैत्रिणीनं सहजच विचारलं, ‘‘कशी आहेस?’’ क्षणाचाही विलंब न करता माझं उत्तर आलं, ‘‘अस्वस्थ!’’ असं काही मी नेहमी करत नाही. आनंदात असायला मलाही आवडतं; तुमच्या-आमच्या सगळ्यांसारखंच. आणि आनंदी व्हायला, राहायला मला विशेष काही लागतही नाही. शहरातल्या रहदारीच्या रस्त्यावरून जाताना Read More

