पाखंड्याचा कोट (कथा)

बर्टोल्ट ब्रेश्ट  अनुवाद : शर्मिष्ठा खेर गिओर्डानो ब्रूनो. इटलीतल्या नोला शहराचा पुत्र. इ. स. 1600 मध्ये रोमन कॅथॉलिक चर्चच्या इन्क्विझिशन नामक न्यायालयाने त्याला त्याच्या पाखंडीपणासाठी जाळून मारण्याची शिक्षा दिली. जनतेच्या नजरेत तो एक आदरणीय पुरुष होता ते केवळ त्याच्या धीट Read More

इमॅजिन

जॉन लेनन ‘इमॅजिन’ ही जॉन लेनन यांची कविता जगभर अनेकांची आवडती आहे. आज ऐकली तरी पहिल्यांदा ऐकली होती तसंच मन वेडावतं. ती आपापल्या वाणी-वैखरीत आणण्याचा प्रयत्न जगभरात अनेकांनी अनेकदा केलेला आहे. असा प्रयत्न सदासुंदरच असतो, कारण त्याचा अर्थ आहे, आणखी Read More

कदी खतम होनार ही शिक्षा???

प्रणाली सिसोदिया ‘‘पोरंहो, आजच्या संवादगटाचा विषय ना ‘शाळेत होणारी शिक्षा’ हा आहे.’’ ‘‘काहो ताई, आमच्या जखमांवर काबन मीठ चोळताय?’’ पवन. ‘‘अरे, मी पालकनीती मासिकासाठी काम करते ना, त्यात शिक्षा या विषयावर मला एक लेख लिहायचा आहे. हा लेख आपल्या गप्पांमधून Read More

शिकायचं कसं? स्पर्धेतून की सहकार्यातून?

अंजली चिपलकट्टी ‘अ‍ॅलिस इन वन्डरलँड’ हा सिनेमा अनेकांनी पाहिला असेल. तो बेतलाय लुई कॅरोल या लेखकानं लिहिलेल्या एका कादंबरीवर – ‘थ्रू दि लुकिंग ग्लास अँड व्हॉट अ‍ॅलिस फाऊंड देअर’.  त्यातला अ‍ॅलिस आणि रेड क्वीन यांच्यातला एक संवाद खूप गाजला. रेड Read More

येथे भयाला थारा नाही

शुभदा जोशी ‘‘रोहन, अरे रोहन, थांब ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे.’’ ताई म्हणाल्या. रोहन थांबला पण गप्पच होता. ‘‘अरे, गेला आठवडाभर तू खेळघरात आला नाहीस, काय झालं?’’ ‘‘मी सोडलं खेळघर ताई!’’   ‘‘अरे पण काय झालं? सांग ना.’’ ‘‘काय नाय…’’ रोहन Read More

स्पर्धेचा धर्म आणि धर्मांची स्पर्धा

प्रमोद मुजुमदार स्पर्धा हा आजच्या जीवनाचा ‘धर्म’ आहे असे मानले जाते. त्यावर आधारित अनेक सुविचार, सुभाषिते लहानपणापासून मुलांना सांगितली जातात. सांगणारे सगळे पालक आणि मोठी माणसे यांनीही हा स्पर्धेचा धर्म स्वीकारला आहे. स्पर्धा असणे हे जणू नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे Read More