मार्च २०२३

या अंकात… संवादकीय – मार्च २०२३ गाता साखरेची गाणी, पोरांच्या डोळा पाणी – परेश जयश्री मनोहर बेटी बचाओ! बेटी पढाओ…  शिक्षणाचा मूलभूत हक्क वंचित घटकाला मिळतो का ? – विनायक माळी माझा शिक्षणाचा प्रवास – अशोक हातागळे  ग्रामऊर्जा फाउंडेशन मितवा Read More

बालवर्गातील मुले – सुलभा करंबेळकर

मुंबईच्या गोदरेज शाळेमध्ये अनेक वर्षे शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून काम पाहिलेल्या सुलभाताई त्यांच्या पालकनीतीतील लेखमालेतून आपल्या परिचयाच्या आहेतच. बालशाळेतल्या मुलांना अंतर्बाह्य ओळखणार्‍या सुलभाताई म्हणतात – शाळेच्या व्यवस्थापनातील एक अनिष्ट, धोकादायक, विषारी, जाज्वल्य सत्याला बीना जोशी यांनी वाचा फोडली याबद्दल मन:पूर्वक Read More

चकमक – फेब्रुवारी २००२

सुधा क्षीरे गिळून टाकू? माझी भाची माधवी. तिची मुलगी सानिका. एकदा सानिका आईबाबांबरोबर आमच्याकडे जेवायला आली. माझी मुलगी दीपा आणि माधवी पानांची मांडामांड करत होत्या. बहिणी-बहिणींच्या गप्पाही सुरू होत्या. मी मधून-मधून त्या दोघींना सूचना करत राहिले. दोन-तीन वेळा दीपा-माधवीनं हो-हो Read More

मुलांची भाषा आणि शिक्षक – लेखांक – ३

 लेखक – कृष्णकुमार अनुवाद – वर्षा सहस्रबुद्धे मुले ज्या विविध उद्देशांनी भाषा वापरतात, त्यापैकी दोन उद्देशांचे विवरण आपण मागच्या अंकात वाचले. आणखी कोणकोणत्या हेतूंसाठी मुले भाषा वापरतात हे या अंकात पाहूया. 3. खेळणे वयाच्या दोन-अडीच वर्षांपासून बहुतेकशा मुलांच्या बाबतीत शब्द Read More

आम्ही तुम्हाला विसरलो नाही…

पर्यावरण ह्या विषयाचा ध्यास घेतलेले आणि सार्वजनिक वाहतूक हा विषय पर्यावरणाशी जोडणारे द्रष्टे व्यक्तिमत्त्व  सुजित पटवर्धन ह्यांचे ऑक्टोबर महिन्यात निधन झाले. अत्यंत नेटके आणि मिश्कील स्वभावाचे सुजित पटवर्धन यांच्याशी आमच्यापैकी अनेकांची वैयक्तिक ओळख होती. त्यांची कामाविषयीची तळमळ… प्रत्येकाच्या जीवनाचा दर्जा सुधारावा Read More

काय सांगते कहाणी विज्ञानाची

‘माझे विज्ञानावरचे प्रेम हे पूर्णपणे साहित्यिक आहे’… ऑलिव्हर सॅक्स ह्यांच्या ‘ऑन द मूव्ह’मधून. माझे विज्ञानावर प्रेम आहे. ह्याकडे एखाद्या लेखक किंवा वाचकाचे प्रेम अशा दृष्टीने पाहावे लागेल. माझ्यासाठी ते एक सुंदर महाकाव्य आहे; अद्भूत रसापासून ते करुण, वीर, रौद्र असे Read More