
आमचा दात घासण्याचा इतिहास
चोपडा गावातील भिल वस्तीवरच्या लहान मुलांच्या वर्गात आम्ही मुलांच्या दातांच्या आरोग्यावर काम करायचं ठरवलं. त्यासाठी आपल्या वस्तीतल्या लोकांनी आणि त्यांच्या पूर्वजांनी दात घासण्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे असं वाटलं. मग मुलांबरोबर वस्तीत जाऊन आम्ही पालकांशी संवाद Read More